Maratha Reservation: 22 वर्षीय मराठा तरुणाची आत्महत्या, काळीज पिळवटून टाकणारी सुसाईड नोट
Suicide Case Maratha Reservation: एका 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.
Suicide Case Maratha Reservation: एका 22 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.
Eknath Shinde Statement on Maratha Reservation: सरसकट मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विधान केलं आहे. ज्यामुळे आता संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
CM Eknath Shinde: सरकार म्हणून मराठा समाजाची किंवा इतरही समाजाची फसवणूक करणार नाही. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जरांगे-पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मागील 9 दिवसांपासून पुकारलेलं आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अत्यंत आग्रही अशी भूमिका घेतली आहे. पण त्यांनी पाणी तरी प्यावं यासाठी उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या लोकांना प्रचंड आग्रह धरला. ज्यानंतर जरांगेंनी त्यांची मागणी मान्य केली.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी 40 दिवसानंतर सरकारला एक तासाचाही वेळ देणार नाही. असा इशाराच मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. पाहा जरांगे नेमकं काय म्हणाले.
Sanjay Raut Controversial statement: शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना संजय राऊत यांचा पुन्हा एकदा तोल गेल्याचं पाहायला मिळालं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत असं म्हणाले की, हे समलिंगी सरकार आहे.
Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय हे राज्य सरकारने घेतले आहेत. ज्यापैकी लेक लाडकी योजना हा महत्त्वाचा निर्णय असून याशिवाय इतरही महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
Lek Ladki Yojana Form Online Apply: लेक लाडकी योजना ही मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली आहे. जाणून घ्या या योजनेचे नेमके फायदे काय आहेत आणि ती नेमकी कशा पद्धतीने लागू होणार.
Cm Eknath Shinde on Health Department: आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन 2035 हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. ज्यामध्ये आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.