शिंदे सरकार संकटात? सुप्रीम कोर्टात गाजलं महाराष्ट्राच राजकारण : टॉप 5 बातम्या
मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत (Delhi) असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतच असणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक […]