Gopichand Padalkar: ‘तर त्यांची सुंता झाली असती’, पवारांवर टीका; पडळकरांनी सोडली पातळी

Gopichand Padalkar left level while criticizing Ajit Pawar: पुणे: ‘जर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसते जे कोणी म्हणत असेल तर त्यांची कदाचित सुंता झाली असती.’ असेल अशी पातळी सोडून टीका आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना पडळकरांनी अजित पवारांचं (Ajit Pawar) नाव न घेता त्यांच्यावर ही जहरी टीका केली […]

Read More

Sambhaji Bhide: ‘समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका’

Sambhaji Bhides controversial statement regarding shivaji maharajs monument: जुन्नर: छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे. असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना भिडे यांनी थेट असं म्हटलं की, ‘अरबी समुद्रात […]

Read More

‘औरंगजेब क्रूर, हिंदू द्वेष्टा नव्हता’, आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य

Jitendra Awhad Controversial Statement on SambhajiRaje: मुंबई: विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांबाबत (Chhatrapati Sambhajiraje) राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या वक्तव्यावरुन आता राजकारण होताना दिसतं आहे. ‘छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक होते.’ असं अजित पवार म्हणाले होते. यावर भाजपच्या (BJP) नेत्यांकडून टीका करण्यात आली. भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली. […]

Read More

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी एका विधानात छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असा आरोप भोसले यांनी केला आहे. यावरच आक्षेप घेत त्यांच्या राजीनाम्याची […]

Read More

‘अफझल खानाचा वध’ हा देखावा दाखवण्यास अखेर परवानगी; पहा काय म्हणाले पोलीस?

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी संगम मित्र मंडळाला गणेशोत्सवात छञपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा दाखवण्यास परवानगी नाकारली होती. यावरून मोठा वाद उफाळून आला होता. अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली होती. अखेर मोठ्या विरोधानंतर पुणे पोलिसांनी अफझल खानाच्या वधाचा देखावा दाखवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे संगम तरुण गणेश मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. […]

Read More

गाडीतील शिवरायांची मुर्ती पाहून पुढे जाऊ दिले नाही; तिरुपती बालाजीच्या चेकपोस्टवरती नेमकं काय घडलं?

तिरुमाला चेकपोस्टवर माझ्या गाडीतील शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून मला पुढे जाऊ दिलेनाही, असा दावा एका व्यक्तीने वायरल व्हिडीओमध्ये केला आहे. सध्या हा व्हिडीओसमाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात वायरल होत असून या घटनेमुळे शिवप्रेमींमधून संतापव्यक्त केला जात आहे. 1 मिनिट 29 सेकंदाचा हा वायरल व्हिडीओ आहे. काय आहे दावा? मी तिरुपती बालाजीला आहे. तिरुमालाला मला जायचं होतं. मात्र, तिरुमाला […]

Read More

भर सभेत ‘मुंबई Tak’ची मुलाखत दाखवत राज ठाकरेंची पवारांवर तुफान टीका

औरंगाबाद: औरंगाबादमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुंबई Tak ने घेतलेली जेम्स लेनची मुलाखत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. पाहा राज ठाकरेंनी मुंबई Tak ने घेतलेली मुलाखत दाखवत शरद पवारांवर काय टीका केली: ‘आता जेम्स लेन… इतकी वर्ष ही माणसं सत्तेत होती.. खेचून आणायचा होता त्या […]

Read More

बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं?; पवारांचा आरोप आणि वादाचं कारण काय?

राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या उत्तर सभेत शरद पवारांवर निशाणा साधताना बाबासाहेब पुरंदरेंवर होणाऱ्या टीकेचा उल्लेख केला होता. त्यावर ‘ही टीका योग्यच आहे,’ असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं होतं. हे ही सर्व टीका सुरू झाली, ती जेम्स लेनच्या पुस्तकावरून. त्यामुळे जेम्स लेन आणि त्याच्या पुस्तकाचा नेमका वाद काय? महाराष्ट्रात हे प्रकरण पुन्हा का चर्चिलं जातंय? याचा […]

Read More

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त वंशजांसह जिजाऊंच्या पुतळ्याचे पालकमंत्र्यांनी केले पूजन

जका खान, सिंदखेडराजा: राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या 424 व्या जयंती निमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरवात करण्यात आली. सकाळी चार वाजता बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि राजे लाखोजी जाधव यांचे वंशज यांनी माँसाहेब जिजाऊंचे पूजन केले. सोबतच यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा देखील संपन्न झाली. […]

Read More

रायगड : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थी रायगडावर विसर्जित करण्याचा प्रयत्न?; नेमकं काय घडलं…

रायगड: किल्ले रायगडावर बुधवारी (9 डिसेंबर) एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या सगळ्या घटनेशी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव जोडलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगडावरील शिव समाधीसमोर दोन युवकांकडून राख सदृष्य पावडर सापडल्याने वादा निर्माण झाला आहे. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे यांनी ही घटना समोर […]

Read More