Chandrakant Khaire यांच्या मुलाची ऑडियो क्लिप; बदलीचा व्यवहार 2 लाखांत?

Chandrkant Khaire son Rushikesh khaire Demand of two lakhs for government transfer? audio clip viral: औरंगाबाद : ठाकरे सरकारमध्ये शासकीय बदल्यांसाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, आता शिवसेना (UBT) चे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी शासकीय बदलीसाठी दोन लाख […]

Read More

अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली अडचणीत? RTI मध्ये धक्कादायक बाब उघड!

बारामती : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याभोवती गायरान जमिनीच्या वाटप प्रकरणातून उठलेलं वादळ अद्याप शांत झालेलं नाही. विरोधकांनी आजही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अशात आता अब्दुल सत्तार यांचं कुटुंबीयही अडचणीत येण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नियमबाह्य नेमणूक तसंच पात्रता नसतानाही शिक्षण क्षेत्रात काम करीत असल्याची धक्कादायक गोष्ट माहिती अधिकारातून […]

Read More

निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला धक्का; सर्वात मोठ्या देणगीदार कंपनीच्या मालकाला अटक

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्वात मोठे देणगीदार असलेले व्हिडीओकॉन कंपनीचे मालक वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. आयसीआयसी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. यापूर्वी बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती यांनाही यापूर्वी अटक केली आहे. चंदा कोचर […]

Read More

बबनराव थोरातांनी घेतली शपथ; गद्दारांना कुठं रोखायचं, कुठं ठोकायचं हे ट्रेनिंग दिल्याशिवाय…

ज्ञानेश्वर उंडाळ : हिंगोली : ‘बंडखोरांच्या गाड्या फोडणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल’ या चिथावणीखोर विधानामुळे चर्चेत आलेले शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख बबनराव थोरात पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. आपल्या त्याच वक्तव्याची आठवण करुन देत गद्दारांना कसं रोखयचं आणि कसं ठोकायचं याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय मी जेवण करायला बसणार नाही, अशी शपथ बबनराव […]

Read More

‘शिवशक्ती-भीमशक्ती’ला आंबेडकरांचा होकार; ठाकरेंची भूमिका काय? ‘वंचित’कडून विचारणा

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चा असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) आघाडी होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. या आघाडीची सकारात्मक चर्चा झाली आहे. तसंच या आघाडीसाठी आम्ही आमचा होकार कळवला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली. त्या मंगळवारी माध्यमांशी बोलत होत्या. रेखा ठाकूर म्हणाल्या, वंचित बहुजन […]

Read More

Shiv sena : ३ नाव आणि ३ चिन्हांच्या पर्यांयांसह ठाकरे मैदानात! चेंडू आयोगाच्या कोर्टात

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर नवीन पर्याय देण्याचे आदेश शिंदे आणि ठाकरे गटाला दिले होते. त्यानुसार आता उद्धव ठाकरे गटाकडून ३ नाव आणि ३ चिन्ह अंतिम करण्यात आली आहेत. याबाबतचे पत्र ठाकरे गटाची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील ऑन रेकॉर्ड वकील विवेक सिंग यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. विवेक सिंग यांनी […]

Read More

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात उल्लेख केलेले माजी नगरसेवक मढवी दोन वर्षांसाठी तडीपार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात उल्लेख केलेले नवी मुंबईचे माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी आज याबाबतचे आदेश पारित केले. १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याने मढवी यांना नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबईमधून तडीपार करण्यात आले आहे. अलिकडेच त्यांच्यावर गणेशोत्सवाच्या दरम्यान […]

Read More

शिंदे विरुद्ध ठाकरे : कोणासोबत किती खासदार-आमदार अन् पदाधिकारी? फायनल आकडेवारी आयोगासमोर

नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? हा वाद निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तो सोडविण्यासाठी आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन्ही गटांकडून ती सादर करण्यात आली आहेत. यानंतर आता निवडणूक आयोग कधी आणि काय निर्णय देणार याकडे दोन्ही गटांप्रमाणेच महाराष्ट्र आणि देशाचेही लक्ष लागले आहे. मात्र, […]

Read More

देशाच्या देवाचा अपमान झाला आहे तरी चंपा असो की डंफा सगळे मूग गिळून बसलेत, अरविंद सावंत यांची टीका

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. तसंच भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. कर्नाटकात घडलेल्या घटनेवरून आता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी केली जाते आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आता यावरून भाजपवर घणाघाती टीका केली आहे. बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, […]

Read More

संजय राऊत यांचं गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत सेना,भाजप युतीवर भाष्य

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यानिमित्ताने गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. ज्यांच्याशी संवाद साधता येईल, राज्याचं राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे हे माहिती असणारा एकही नेता आज भाजपात दिसत नाही असं संजय राऊत म्हणाले.

Read More