ठाकरेंना पत्र लिहित युवासेना तालुका प्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड: युवासेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या जाचास कंटाळून अंबाजोगाई युवासेना तालुका प्रमुखाने विषारी किटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अक्षय भूमकर (वय २५) असं या तालुका प्रमुखाचं नाव आहे. बुधवारी रात्री उशीरा सोबतच्या मित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. अक्षय भूमकर याच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब […]

Read More

एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना गुवाहाटीतून आवाहन; महाविकास आघाडीला म्हणाले ‘अजगर’

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी […]

Read More

बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं खणखणीत उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या राजकीय भूकंपावर सविस्तर भाष्य केलं. शिवसेनेची ताकद वापरून शिवसेनेवर वार करू नका. माझ्या समोर या, चर्चा करा मला सांगा तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नकोत मी आत्ता पद सोडतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आज आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार, नेत्यांना तसंच शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. बाळासाहेबांची शिवसेना […]

Read More

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या आतल्या गोटातली बातमी! उद्धव ठाकरेंचा प्लान बी ठरला?

सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठाने शिंदे गटाला दिलासा दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी निवडणूक आयोगाने निर्णय घेण्यासंबंधीसाठीचा निकाल घटनापीठाने देणं हा झटका मानला जातो आहे. अशात या सगळ्या घडामोडी घडत असताना मातोश्रीवर काय घडलं? शिवसेना पुढे काय करू शकते यासंदर्भातली एक बातमी समोर आली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत घटनापीठाची सुनावणी पुढे गेली आहे. राज्यपालांचे अधिकार, १६ आमदारांच्या निलंबनासंदर्भातली […]

Read More

Uddhav Thackeray : “गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ…” भाजपला जोरदार टोला

आम्हाला घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणत होते. आज माझंही तेच म्हणणं आहे. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्या सोबत होता. तो आज देशाची दिशा भरकटवतो आहे. आमचं हिंदुत्व हे कसं आहे? तर ते गदाधारी आहे हे मी म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की यांचं […]

Read More

भाजप आणि शिवसेनेतलं ‘गांजा पुराण’ संपेना, सामना अग्रलेखाला तरूण भारतमधून उत्तर

शिवसेना आणि भाजपमधलं गांजा पुराण संपता संपत नाहीये. याचं कारण आहे सामना आणि तरूण भारतमधले अग्रलेख. शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी पार पडला. त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यातील टीकेला उत्तर दिलं. यावर सामनामध्ये अग्रलेख लिहून कमी प्रतिचा गांजा असं शीर्षक देण्यात आलं होतं. त्यात भाजपचा उपहास करण्यात आला. […]

Read More