‘…तर मी राजकारण सोडेन’, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
Sanjay rauts direct challenge to the CM Ekanath shinde : आम्हाला म्हणतात,नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून जिंकलात, मते मांगितलीत.आता या 40 मिंधेंनी मोदीचा फोटो लावून जिंकून दाखवाव, मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हानच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.