Shinde पितापुत्र ठाण्यातून जितेंद्र आव्हाडांची सद्दी संपवणार?
Thane | Eknath shinde vs Jitendra Awhad : ठाणे : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यानंतर मुंब्रा आणि दिव्यामध्ये शक्तिप्रदर्शनही केलं. याची जोरदार चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच शक्तिप्रदर्शनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बोका असा उल्लेख करत आता ही आव्हाडांच्या राजकीय […]