Sinner Accident: अंबरनाथ-शिर्डी भीषण बस अपघातातील मृतांची यादी
अंबरनाथहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी 13 बस पैकी 12 पोहचल्या आणि एका भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर घडली आहे. तसेच या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सिन्नरच्या एका हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. अभिनेत्री नुसरत भरूचाचा अपघात, टाकेही घातले! अंबरनाथ एमआयडीसी […]