Mumbai local video : मुंबई लोकलमध्ये महिलांचा तुफान राडा, पहा VIDEO

Mumbai Local Train women clashes video goes Viral : मुंबई लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा महिलांची हाणामारी झाली. महिलांनी एकमेकींचे केस ओढले आणि थापडा मारल्या.

Read More

‘आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही’, माजी प्राध्यापिकेला का हवंय इच्छामरण?

दिल्लीतील सत्यवती कॉलेजच्या माजी प्राध्यापिका डॉ. पार्वती कुमारी यांची पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी इच्छा मरणाची मागणी केलीये.

Read More

ब्रिटनमधील गणेशोत्सव पोलिसांनी रोखला, व्हिडीओ व्हायरल

ब्रिटनमधील लिसेस्टर शहरातील गणेशोत्सवाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये गणेशोत्सवाची मिरणवणूक काढणाऱ्या गणेश भक्ताच्या उत्सव रोखला असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. तर ब्रिटन पोलिसांनी परवानगीचा मुद्दा पुढं करुन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल आहे.

Read More

Crime News : विद्यार्थ्याने शिक्षकाचा अश्लील व्हिडिओ इंस्टाग्रामवर केला शेअर

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलिसांनी एका बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. विद्यार्थ्याने शिक्षकाचा अश्लील व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रावर अपलोड केला होता.

Read More

चालत्या बाईकवर त्या जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, ट्रॅफिक पोलिसांनी काय केलं पाहा

Viral Video : सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जयपूरमधील एका जोडप्याचा रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड वहायरल होतो आहे. चालत्या बाईकवर त्यांनी किस केल्याने हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. त्यातच आता ट्रफिक पोलिसांनी कारवाई केल्याने त्याचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Read More

pusesawali satara : पुसेसावळीत हिंसेंची धग कायम! पोलिसांनी कुणाला ठोकल्या बेड्या?

Satara Pusesavali : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत 10 सप्टेंबर रोजी धार्मिक स्थळावर हल्ला करुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्या प्रकरणात एकाचा मृत्यू झाला असून साताऱ्यात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Read More

Satara Pusesasavali : आक्षेपार्ह पोस्टवरुन पुसेसावळीत जाळपोळ, एकाचा मृत्यू, 25 जणांना अटक

satara Pusesawali : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटामध्ये वाद होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.

Read More

Gulabrao Patil : ‘जुलाबराव’वरून भडकले गुलाबराव पाटील; त्या कथित क्लिपमध्ये काय?

Gulabrao Patil News marathi : गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची एक कथित क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Read More

Teachers day viral video : विद्यार्थ्याने असं काय केलं शिक्षकाने धो धो धुतलं?

teachers day viral video News : शिक्षक दिन सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक शिक्षक विद्यार्थ्याला पकडून मारत आहे.

Read More

तुम्हालाही सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करण्याची सवय? सावध व्हा, जावं लागेल तुरुंगात

सध्याच्या काळात व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. आता आपल्याला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यसन लागलं आहे, असं म्हणणं काही चुकीचं नाहीये. सकाळी व्हॉट्सअॅप मेसेज आणि इंस्टा पोस्ट पाहिल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही. मग ते मेसेज पाहून, आपण काहीवेळेस इतरांनाही फॉरवर्ड करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मेसेज फॉरवर्डिंगमुळे तुम्ही अडचणीतही सापडू शकता.

Read More