Solapur : चौघे पोहायला गेले, पण दोघेच पतरले, लग्नाला गेलेल्या तरुणांसोबत…

Solapur hipparga lake two friend drowned : सोलापूर जिल्ह्यात लग्नाला आलेले चार मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले होते.मात्र या चार पैकी दोघांचा तलावात बुडुन मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

Read More

सोलापूरचा मुलगा तेलंगणात सापडला, अपहरणाच्या तीन महिन्यानंतर घरी परतला

Solapur boy returns home three months after kidnapped:सोलापूरच्या मोहोळ तालूक्यातून तीन महिन्यापुर्वी एका 11 वर्षाचा मुलाचं अपहरण झाल्याची घटना घडली होती. या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना हा मुलगा तेलंगणात सापडला आहे.

Read More

Solapur : लग्नाळूंच्या भावनांशी खेळ; शेकडो तरुणांची फसवणूक; रॅकेट उद्धवस्त

सोलापूर : काही दिवसांपूर्वी लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता लग्न जमत नसलेल्या शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापूर (Solapur) आणि शेजारील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात समोर आला आहे. लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Solapur police busted […]

Read More

सोलापूर : फटाक्यांच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; २ जण मृत्यूमुखी, तिघांची प्रकृती चिंताजनक

सोलापूर : नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल ग्रुप कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना ताजी आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आगीची आणखी एक दुर्घटना घडली आहे. बार्शीमधील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. यात २ जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार पांगरी […]

Read More

Solapur: लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा

सोलापूर : यापूर्वी महाराष्ट्रात, देशात शेतकरी, कामगार, महिला यांच्या अनेक गंभीर विषयांवर मोर्चे निघालेले, आंदोलन झालेली पाहिली आहेत. मात्र बुधवारी सोलापूरमध्ये तरुणांचा अनोखा मोर्चा पाहायला मिळाला. वय उलटून गेल्यानंतरही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं डोक्याला फेटा आणि कपाळावर मुंडावळे बांधलेल्या नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढला. ज्योती क्रांती परिषदेच्या मध्यामातून काढलेल्या या मोर्चात शेकडो तरुण सहभागी […]

Read More

रिंकी-पिंकीच्या लग्नाचा मुद्दा थेट संसदेत : नवनीत राणांनी केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

सोलापूर : राज्यभर गाजलेल्या रिंकी-पिंकी अन् अतुल आवताडे यांच्या लग्नाचा मुद्दा थेट देशाच्या संसदेत पोहचला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला. दोन महिलांशी त्यातही एकाच वेळी एकाच मंडपात विवाह करणं हा हिंदू संस्कृतीसाठी धोका असल्याचं म्हणतं ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राणा यांनी केली. […]

Read More

सोलापूर : उपोषणामध्ये तीन महिन्यात पोटच्या दोन्ही मुलांना गमावलं; नेमकं काय आहे प्रकरण?

सोलापूर : दिव्यांग निधीसाठी तीन महिन्यात पोटच्या दोन मुलांना गमावण्याची वेळ सोलापूरातील चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि कुटुंबीयांवर आली आहे. ५ टक्के दिव्यांग निधी मिळावा म्हणून ३ महिन्यांपूर्वी चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या वैष्णवी रामचंद्र कुरुळे (वय – १३) हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी संभव रामचंद्र कुरुळे (वय – १०) या मुलाचाही उपोषणादरम्यानच मृत्यू […]

Read More

जुळ्या बहिणींसोबत संसार थाटलेल्या नवरदेवावर कारवाई नाही? काय आहे कायद्यातील पळवाट?

अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला असल्याचं बोललं जातं आहे. नवरा मुलगा ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याबाबत माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती. हिंदू विवाह कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न कायदेशीर ग्राह्य मानलं […]

Read More

जुळ्या बहिणींचा नवरदेव अडचणीत; संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच पोलिसांची एन्ट्री

अकलूज : जुळ्या बहिणींशी लग्न करणारा नवरदेव संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला आहे. नवरा मुलगा अतुल उत्तम आवताडे याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार नोंदविली होती. काय आहे प्रकरण? अतुल उत्तम आवताडे (रा. महाळुंग, गट नं-२) या तरुणाने एकाच […]

Read More

26 वर्षांचा विश्वराज हाकणार ‘भीमा’चा कारभार : अमेरिकेतून थेट कारखान्याच्या राजकारणात

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. विश्वराज यांच्यारुपाने भीमा कारखान्याला अवघ्या २६ वर्षांचा, अमेरिकेत राहिलेला आणि थ्री-पीस सुट घातलेला तरुण चेअरमन म्हणून लाभला आहे. या निमित्ताने महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीनेही राजकारणात पदार्पण केलं आहे. […]

Read More