Solapur Crime: दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून 10 लाख कसे उकळले?
सोलापूर शहरात एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून तब्बल एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे.
सोलापूर शहरात एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून तब्बल एक लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे.
सोलापूरमध्ये एका तरुणाला दुसऱ्या धर्मातील मुलींशी बोलत असल्याच्या क्षुल्लक कारणावरुन बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Husband cutting off his wife’s ear: सोलापूर: सोलापुरातील (Solapur) नवीन विडी घरकुल परिसरात एका महिलेला पतीने मारहाण करत तिचा कानच कापून टाकल्याची अतिशय विचित्र अशी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. (husband cuts off his wifes ear […]
Solapur Crime news : सोलापूर : शहरानजीक कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा असलेला विरोध हे आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (The shocking […]
Solapur Crime News : शिवसेनेचे उपशहरप्रमुख विष्णू गुलाब ऊर्फ चंद्रकांत बरगंडे (रा. औसे वस्ती, आमराई, सोलापूर) याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी बरगंडेला अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Shiv Sena local Leader arrested) शिवसेना उपशहरप्रमुखाला अटक करण्यात आल्याच्या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली. विष्णू बरगंडे आणि […]
सोलापुरात अंगणवाडी सेविका जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आंदोलन करत आहेत. अंगणवाडी सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला. मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाइल यासह विविध मागण्या आहेत. मागण्यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांचा आहे. राज्यभरातील दोन लाख अंगणवाडी सेविका तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सोलापुरात अंगणवाडी सेविका दररोज वेगवेगळ्या […]
CID Actor Arpit Kapoor : सोलापूर : CID या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची (CID Actor) भूमिका करणाऱ्या अभिनेता अर्पित कपूर (Arpit Kapoor) यांच्या मदतीला रिअल पोलीस धावून आले. अर्पित कपूर यांच्या पत्नी श्रमिका यांचे चोरीला गेलेले दागिने अवघ्या काही तासांतच पोलिसांनी शोधून काढले. अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्यानंतर दोघांनीही पोलिसांच्या (Solapur Police) तपासाबाबत […]
(Sharad Pawar in Solapur for marriage ceremony) मंगळवेढा : आपला कार्यकर्ता कसा जपायचा असतो याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेकदा परिपाठ घालून देत असतात. तसाच काहीसा पुन्हा एकदा अनुभव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आला आहे. तांबोळी यांच्या आमंत्रणानंतर त्यांची मुलगी हिना हिच्या विवाह सोहळ्याला शरद पवार यांनी सपत्नीक हजेरी […]
सोलापूर : काही दिवसांपूर्वी लग्न जमत नसल्यानं बाशिंग बांधून तरुणांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता लग्न जमत नसलेल्या शेकडो तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापूर (Solapur) आणि शेजारील उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात समोर आला आहे. लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. (Solapur police busted […]