पुणे: चाकू थेट छातीत भोसकला, जावयाने ‘या’ कारणामुळे केली सासऱ्याची निर्घृण हत्या

पुणे: कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासऱ्यावर चाकूने अनेक वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात भरदिवसा एका दुकानात हा थरार घडला. सासऱ्याच्या हत्येनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलीस ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबूली देत आत्मसमर्पण देखील केलं आहे. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65 वर्ष) रा. आकाशदिप सोसायटी खडकी […]

Read More

ड्रग्ज केस: नवाब मलिकांच्या जावयाला न्यायालयाकडून मोठा दिलासा

ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयाला अट करण्यात आली होती. समीर खान यांना आता कोर्टाने दिलासा दिला आहे. कारण विशेष NDPS कोर्टाने समीर खान यांना जामीन मंजूर केला आहे. जानेवारी महिन्यात समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि NRI करण सजनानी अशा तिघांना अटक करण्यात आली होती. Mumbai: Special NDPS Court grants bail to […]

Read More

PMLA SCAM: सुशील कुमार शिंदेंच्या जावयाची मालमत्ता ED ने केली जप्त

PMC बँक घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची सुमारे ३५ कोटी ४८ लाखांची मालमत्ता ED ने जप्त केली आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती या दोघांच्या नावे ही मालमत्ता आहे. पीएमसी बँक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. येस बँकेचे राणा कपूर हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. […]

Read More