Rupali Chakankar : ‘ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात…’ ,अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. ज्यांच्या जिवावर तुम्ही तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून येतात त्यांनाच प्रश्न विचारता ? असा सवाल चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.