मराठी पत्रकारिता विश्वातील ‘इंडिया टुडे’च्या मुंबई Tak या मराठी वेबसाइटवर आपलं स्वागत. मराठी पत्रकारितेला व्यापक स्वरूप देणाऱ्या डिजिटल विश्वात आम्ही घेऊन येतोय तुमच्यासाठी काही खास..
भारतातील एका महत्त्वाच्या भाषेतील पहिल्या मराठी डिजिटल न्यूज चॅनलची (Mumbai Tak) वेबसाइट आपल्यासाठी घेऊन आलोय. या वेबसाइटवर महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटच नाही तर अर्थही तुम्हाला समजून घेता येईल.
सोबतच मुंबई Tak वर महत्वाच्या घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दात समजावण्याचा आमचा प्रयत्न आहे. इथे आपल्याला मिळेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. आणि हो, तुम्हाला कुठले विषय वाचायला आवडतील असतील तर आम्हाला जरूर सांगा.
© 2024 Tak. All Rights Reserved.