Ind vs Aus: तीन खेळाडूंना आराम? तिसऱ्या वनडेत कशी असेल प्लेईंग 11?

Ind vs aus 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 22 मार्च (बुधवार) रोजी चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाच गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना 10 गडी राखून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत आता तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक […]

Read More

Ind vs Aus: भारताचा लाजिरवाणा पराभव, रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला

Ind Vs Aus One Day : विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने (Team India) केवळ 117 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांत हे लक्ष्य गाठले. या दणदणीत पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने ही खेळपट्टी 117 धावांची नव्हती असे विधान केले आहे. (After the biggest […]

Read More

Ind Vs Aus, 2nd ODi: रोहित शर्मा संघात परतल्यास ‘या’ खेळाडूला जावं लागणार बाहेर

Ind vs Aus One Day Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना 19 मार्च (रविवार) रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाच गडी राखून शानदार विजय मिळविला होता, त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. (If Rohit Sharma returns, […]

Read More

Ind Vs Aus : KL Rahul ला बाहेर ठेवल्यास या चेहऱ्यांना संधी मिळणार?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 मार्चपासून इंदौरमध्ये कसोटी खेळली जाणार आहे. पण सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी सुरुवातीच्या दोन्ही कसोटींमध्ये चिंतेचा विषय राहिला आहे. केएल राहुलने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात केवळ 35 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत राहुलच्या जागी शुभमन गिल हा सलामीचा प्रबळ दावेदार आहे. पण सूर्यकुमार यादवकडेही दुर्लक्ष […]

Read More

Team India ठरली तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप; ‘या’ खेळाडूंनीही गाजवलं नावं

आयसीसीने बुधवारी (15 फेब्रुवारी) ताजी क्रमवारी जाहीर केली. टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 स्थानावर आहे. केवळ संघच नाही तर भारतीय संघातील अनेक खेळाडूही क्रमवारीत अव्वल स्थानावर आहेत. सुर्यकुमार यादव T20 फॉरमॅटमधील टॉप बॅट्समन ठरला मोहम्मद सिराज हा वनडे फॉरमॅटमध्ये टॉप बॉलर म्हणून गणला गेला आहे. तर रविचंद्रन अश्विन टेस्टमध्ये बॉलर आणि ऑलराऊंडर अशा दोन्ही […]

Read More