सुशांत सिंगच्या ‘त्या’ फ्लॅटला मिळाला भाडेकरू; महिन्याचं भाडं आहे…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत या जगात राहिला नसला तरी तो आजही त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत जिवंत आहे. जेव्हापासून सुशांतचे निधन झाले, तेव्हापासून त्याचे फ्लॅट पूर्णपणे निर्जन झाले आहे. त्या फ्लॅटमध्ये कोणी जायला तयार नव्हते. पण नवीन माहितीनुसार, सुशांतच्या फ्लॅटला त्याच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच वर्षांनी नवीन भाडेकरू मिळाला आहे. बऱ्याच दिवसांनी सुशांतच्या फ्लॅटला नवीन भाडेकरू मिळाला […]