‘सुषमा अंधारेंना दोन चापटा लगावल्या’, ठाकरे गटात वादाची ठिणगी; काय घडलं?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब जाधव यांनीच हा दावा केला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंना बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. आप्पासाहेब जाधव यांनीच हा दावा केला आहे.
शिवसेनेतून बडतर्फ करण्यात आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होत आहे. पण, अंधारेंना तिकीट देण्यात कोणता अडथळा आहे?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे या शरद पवार यांच्यासमोर रडल्या. त्यांनी अजित पवारांची तक्रार केली. त्यावरून आता अजित पवारांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
एरवी सत्तांधाऱ्यांवर तुटून पडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अश्रुंचा बांध फुटला. शरद पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारेंनी विरोधकांकडून खालच्या पातळीवर टीका होत असल्याची खंत व्यक्त केली.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राज यांच्यावर पलटवार केला.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी “ती बाई सर्वांना म्हणते माझे भाऊ . काय काय लफडे केले तिने काय माहीत नाही”, असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावर बोलताना सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले.
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.
एरवी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारी उर्फी जावेदची वेशभूषा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलीये. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सातत्यानं टीका करताहेत. तर त्यावर उर्फी जावेदकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. उर्फी जावेद-चित्रा वाघांचा वाद आता राज्याच्या महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघांनी […]
Sushma Andhare on Chitra Wagh Vs Urfi Javed Controversy : भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघांनी उर्फी जावेदविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरून चित्रा वाघांनी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलीये. तसेच थोबडावण्याचा इशाराही दिलाय. या वादात आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतलीये. सुषमा अंधारेंनी कंगना […]