संजय शिरसाटांनी मानले सुषमा अंधारेंचे आभार, मंत्रिपदाबद्दल केलं भाष्य

शिवसेनेत झालेल्या बंडापासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट बंडापासून सातत्यानं चर्चेत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना संधी दिली गेली नाही. त्यानंतर शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीतही शिरसाटांचं नावं नव्हतं. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं डोकं वर काढताहेत. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलंय. संजय […]

Read More

ठाकरे गटाचे शरद कोळींना अटकेची शक्यता; सुषमा अंधारे भडकल्या, जळगावात काय घडलं?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे गटाने महाप्रबोधन यात्रा सुरू केली असून, याच यात्रेदरम्यान आता ठाकरे गटाचे शरद कोळी यांना अटकेची शक्यता निर्माण झालीये. या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केलीये. महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, शिंदे गट आणि […]

Read More

Sushma Andhare: “भाजपने एकनाथ शिंदेंचा ऐकनाथ शिंदे करून टाकला आहे”

भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचा ऐकनाथ शिंदे करून टाकला आहे. त्यांना आपण काहीही बोलून फायदा नाही. कारण भाजपने त्यांना फक्त आम्ही सांगू ते ऐकायचं हेच ठरवून दिलं आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी धरणगावातल्या सभेत केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फक्त ऐकायचं काम दिलं आहे. कुठला निर्णय घ्यायचा आणि […]

Read More

गुलाबभाऊ सत्तेच्या जोरावर ३० वर्ष मलिदा खाल्ला तरी पाझर का फुटत नाही? सुषमा अंधारे

जळगाव : पाच आमदार शिंदे गटात गेले म्हणून जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद कमी झाली असं नाही. सत्ता असतानाही यांना वाय प्लस सुरक्षा घेवून फिराव लागतं आहे. यातच काय ते उत्तर आलं, असं म्हणतं जळगावमध्ये शिवसेनेची ताकद अद्याप कायम असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. त्या आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या […]

Read More

Gulabrao Patil : “सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, मागच्या क्लिप्स ऐकवल्या तर…”

शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केलीये. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, असं पाटील म्हणालेत. तसंच प्रकल्प गुजरात जात असल्यावरून होत असलेल्या टीकेलाही गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय. गुलाबराव पाटील काय म्हणाले, पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा…

Read More

सुषमा अंधारेंच्या जिवाला धोका? ‘माझं बाळ मी शिवसेनेला दत्तक देतेय’ म्हणत केले गंभीर आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेत. बाहेर पडू नका. कुणी हल्ला करेल असं सांगितलं जात आहे. मी माझं ५ वर्षाचं बाळ शिवसेनेला दत्तक देतेय, असं म्हणत सुषमा अंधारेंनी खळबळजनक आरोप केलेत.

Read More

Thackeray Vs Shinde : विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंवर गुन्हा दाखल

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटातील ७ नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील नौपाडा उपविभाग प्रमुख दत्तात्रय उर्फ बाळा गवस यांच्या तक्रारीवरुन नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळालं आहे. शिवसेना (ठाकरे […]

Read More

धनुष्यबाण चिन्ह गोठलं! शाह, फडणवीसांना खडेबोल, सुषमा अंधारेंनी केलं भाजपचं अभिनंदन

ठाकरे गट आणि शिंदे गटाने केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय. उद्धव ठाकरेंना हा झटका मानला जात असून, ठाकरे गटातल्या नेत्यांकडून भाजप नेत्यांना लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय. ठाकरे गटातल्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढलेत. […]

Read More

‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;’ सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

‘कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं. या न्यायाने ज्या सत्ताधाऱ्यांची स्वतःची दिशा चुकलेली असताना इतरांची दिशा चुकलेली आहे, असं म्हणणं हस्यास्पद आहे.’ असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे. शिंदे गटाने गुरुवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी बॅनर झळकावले. ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (पपू) युवराज’, युवराजची […]

Read More

पंकजा मुंडेंची जागा चित्रा वाघांनी घेतली आहे का? सुषमा अंधारे असं का म्हणाल्या…

मनिषा कायंदे आणि सुषमा अंधारे यांनी मुंबई तकशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अनेक आरोप केलेत.

Read More