Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं
Sheetal Mhatre News: शिवसेनेने काढलेल्या आशीर्वाद यात्रेतील शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. अप्रत्यक्षपणे शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटालाच यासाठी जबाबदार धरलं असून, आता या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण […]