हार्ट अटॅकच्या एका आठवड्यानंतर सुष्मिता सेन जिममध्ये; फोटो शेअर करत म्हणाली,…
Bollywood Actress Sushmita Sen: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने (Sushmita Sen) 7 मार्च रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती स्ट्रेच करताना दिसत आहे. (Holi) होळीच्या शुभेच्छा देताना सुष्मिताने सांगितले की, तिच्या वर्कआउटला हृदयरोगतज्ज्ञांनी (Cardiologist) मान्यता दिली आहे. 27 फेब्रुवारीला शूटिंगच्या सेटवर सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला मुंबईतील […]