अमेरिकेतील SV बँकेचं दिवाळं; पण भारतातील ‘श्यामराव विठ्ठल’ बँक का चर्चेत आली?

Silicon Valley Bank News : अमेरिकेतील एक प्रमुख बँक असलेली ‘सिलिकॉन व्हॅली’ बँक (Silicon Valley Bank) बंद होणार असल्याच्या घोषणेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्नियातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने बँक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ही बँक दिवाळखोरीत गेल्यानंतर सर्व मालमत्ता एकाच दिवसात जप्त करण्यात आली आहे. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने ही […]

Read More