Apple iphone 15 launch : आयफोन आता ‘सी टाईप’ ; वैशिष्ट्ये काय आणि किंमत किती?
iphone 15 series details : Apple ने iPhone 15 या सीरिजमध्ये आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस हे दोन मोबाईल लॉन्च केले आहेत. या दोन्ही मोबाईलची वैशिष्ट्ये काय, त्याची किंमती किती?