ठाण्यात काँग्रेसच्या नेत्याला एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्याला मारहाण केली. या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे.