Nilesh Rane: आधी अजित पवारांवर गलिच्छ टीका, नंतर काही तासातच Tweet हटवलं!

Nilesh Rane offensive language Tweet: मुंबई: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीतील (Kasba-Chinchwad By Poll) प्रचारादरम्यान पवार आणि राणेंमध्ये चांगलीची जुंपली आहे. चिंचवडमधील एका प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका केली. त्यांची हीच टीका नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणेंना (Nilesh Rane) […]

Read More

Nitin Gadkari: गडकरींबद्दल मोदी ‘तसं’ बोलले अन् फुटलं नव्या वादाला तोंड….

PM Modi vs Nitin Gadkari: नागपूर: महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे काल (12 डिसेंबर) पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नागपुरात (Nagpur) विविध विकासकामांचं लोकार्पण, भूमिपूजन केलं. बहुचर्चित समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Express Way) लोकार्पणही यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. पण या सगळ्या विकासकामांत चर्चा होतेय ती मोदी आणि नितिन गडकरींची […]

Read More

Mahindra: ‘मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही..’, उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले?

Anand Mahindra Tweet: मुंबई: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (Mahindra & Mahindra Chairman) आणि देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे एक ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी असं काही लिहलं आहे की, ज्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट रिट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘मी कधीच सर्वात […]

Read More

दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट चर्चेत, घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत दोन मेळावे पार पडत आहेत. एक मेळावा शिवाजी पार्क मैदानावर तर दुसरा मेळावा बीकेसी मैदानावर होतो आहे. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याच्या काही वेळ आधीच एक ट्विट केलं आहे ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. […]

Read More

तीन पर्याय देत अमृता फडणवीस यांचं ट्विट, नेटकऱ्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ट्विटर तसंच सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. आज त्यांनी केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्याचाही संदर्भ त्यांनी या ठिकाणी घेतला आहे तसंच नेटकऱ्यांना तीन ऑप्शन दिले आहेत आणि त्यातला एक पर्याय निवडायला सांगितलं आहे. अमृता फडणवीस […]

Read More

Sanjay Raut: ‘मौन सबसे अच्छा उत्तर…’, राऊतांचं भुवया उंचवणारं ट्विट; यामागचा नेमका अर्थ काय?

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण या सगळ्यामुळे देशाच्या पातळीवर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी आता शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते […]

Read More

फडणवीसांच्या ऐकण्या-पहाण्यात दोष निर्माण झालाय, इतकेही खोटे बोलू नका; राऊतांची बोचरी टीका

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणात आज (13 मार्च) त्यांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी पुन्हा एकदा सरकारवरच टीका केली. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. ज्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून […]

Read More

सरोगसी म्हणजे स्वार्थी श्रीमंतांचा अहंकार! तस्लिमा नसरीन यांची पोस्ट चर्चेत

दोन दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दोघांनी आई-बाबा झाल्याची घोषणा केली. सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिल्याचं या दोघांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अशात आता लेखिका तस्लिमा नसरीन यांनी या प्रक्रियेवर म्हणजेच सरोगसीवर टीका केली आहे. सरोगसी प्रकियेद्वारे आई आणि वडील होणाऱ्यांच्या भावनांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्विटर या सोशल माध्यमावर ट्विट करत त्यांनी त्यांची […]

Read More

क्रांती रेडकरच्या एका ट्विटला नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींकडून करारा जवाब! म्हणाल्या…

अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेतला चेहरा आहे. याचं कारण आहे समीर वानखेडे. समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारून कारवाई केली आणि आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या दीड महिन्यापासून गाजतंय. कारण नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरला एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी समीर वानखेडेंवर ही सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचा गंभीर […]

Read More

Malik Vs Fadnavis: फडणवीसांच्या डुकराबाबतच्या ट्विटला नवाब मलिकांचं उत्तर, काढली भाजपची संस्कृती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी काल (10 नोव्हेंबर) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अत्यंत खळबळजनक आरोप केले होते. याच आरोपानंतर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, ‘डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही.’ आता त्यांच्या या टीकेवर नवाब मलिकांनी हल्लाबोल केला आहे. ‘माणूस हा माणूस असतो… […]

Read More