ट्रॅक्टर आणि बुलडोझर, राऊत टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणतो..

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यासह आंदोलक शेतक-यांची भेट घेतली. त्याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन कुणाल कामराने मिश्किल ट्विट करत त्यावर भाष्य केलं आहे. कुणालने आपल्या ट्विटमध्ये ट्रॅक्टर आणि बुलडोझरचा फोटो ट्विट करत त्याला मिले सूर मेरा तुम्हारा असं कॅप्शन दिलं आहे. Mile sur mera tumhara… pic.twitter.com/siis8YMByV — Kunal Kamra […]

Read More

रिहानाचा सवाल- शेतकऱ्यांबद्दल बोलत का नाही? कंगना म्हणाली, कारण ते

नव्याने आलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणताच तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाही. त्याच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. अशातच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहाना नेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज रिहानापर्यंत पोचलाय. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. यावरूनच बॉलिवूड […]

Read More