श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची मोर्चेबांधणी, खंदा कार्यकर्ता मैदानात

mumbai political news : श्रीकांत शिंदेंना आव्हान देण्यासाठी ठाकरेंच्या खंद्या कार्यकर्त्याने तयारी सुरु केली आहे. माजी आमदार सुभाष भोईर यांचे कल्याणमध्ये भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.

Read More

Khupte Tithe Gupte : ठाकरे की शिंदे, राज ठाकरेंनी सांगितलं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी केलं पूर्ण?

बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेनेचे दोन मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. पण दोघांमध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झाला, या प्रश्नाची नेहमी चर्चा होते. आणि याबद्दलच बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये रोखठोक उत्तर दिलंय

Read More

Shiv Sena UBT: ‘मोदींची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या जनतेच्या नाकी नऊ,’ ठाकरेंची बोचरी टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा जोरदार टीका करण्यता आली आहे. त्यामुळे आता या टीकेला भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More

‘लहरी राजा’, नव्या संसद भवनावरून शिवसेनेचं (UBT) PM नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि काही विरोधी पक्षाचे नेते अनुपस्थित होते. त्यावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोदींवर टीका केली आहे.

Read More

‘घराणेशाहीत अडकलेल्यांना सावरकरांचं…’, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

Cm Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : घराणेशाहीत अडकलेल्या पक्षाना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्ववाद आणि सावरकरांचे वावडं असल्याची टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलाय म्हणून अशाप्रकारचा प्रयत्न होतोय.

Read More

CM केजरीवाल पुन्हा ‘मातोश्री’वर; ठाकरेंसमोर मोदींना म्हणाले अहंकारी, स्वार्थी माणूस…

Aap and Shiv sena UBT: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

Read More

उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीसोबत राजकीय आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Read More

‘नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद भवन…’, ‘ठाकरें’नी PM मोदींना डिवचलं

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून मोदी सरकार टीका होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान मोदी यांच्यावर राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून टीका केली आहे.

Read More

Eknath Shinde : “काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी उद्धव ठाकरेंची खेळी”

उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीवर शिवसेनेने टीका केली आहे. ठाकरे काँग्रेसची कोंडी करण्यासाठी ही खेळी करत आहे, असं शिवसेनेचे म्हणणं आहे.

Read More

जयंत पाटलांचं कौतुक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’

जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या याच चौकशीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवर बोट ठेवलं आहे.

Read More