“उद्धवला ओबेरॉयमध्ये घेऊन गेलो अन् विचारलं”; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग
Raj Thackeray from Gudhi Padawa Melava : मुंबई : मला आणि नारायण राणेंना (Narayan Rane) पक्ष सोडण्याची इच्छा नव्हती. पण उद्धव ठाकरेंनी लोकांना पक्ष सोडून जाण्यासाठी मजबूर केलं, असं म्हणतं मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते आज (बुधवारी) शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून बोलत होते. यावेळी राज ठाकरे […]