ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!
Shiv Sena (UBT) News : मुंबई : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेना (UBT) चे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या कुटुंबातच फूट पडली आहे. देसाईंचे पुत्र भूषण देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे. भूषण देसाई यांचा […]