Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह […]

Read More

Ambulance रस्त्यातच बंद पडली… शिवसेनेच्या माजी आमदाराने उपचाराभावी सोडले प्राण

Former Shiv Sena MLA Surykant Desai passed away : डोंबिवली : शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सूर्यकांत देसाई (Surykant Desai) यांचे शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास डोंबिवलीत निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. उपचारादरम्यान त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करताना रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने त्यांचं उपचाराभावी निधन झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. देसाई १९९५ ते २००० […]

Read More

Shivsena तुमच्या बापाची आहे का भो*%#? संजय राऊतांचा तोल ढळला!

सांगली : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि ‘धनुष्य बाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात गेल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने निवडणूक आयोग आणि शिंदे यांना लक्ष्य केलं जातं आहे. अशातच आज (शुक्रवारी) सांगलीत बोलताना ठाकरे गटाचे (Thackeray Faction) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) असभ्य भाषेत टीका केली. तसंच हे आपण […]

Read More

Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

Uddhav Thackeray on rahul Kalete : मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly) बंडखोरी करुन निकालात ट्विस्ट आणलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत बंडखोरी करु नये असे स्वतः ठाकरे यांनी […]

Read More

Maharashtra Political Crisis : ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे घमासान; पुन्हा पुढची तारीख

हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे […]

Read More

Sanjay राऊतांवर हक्कभंग, पण विधिमंडळाला खासदारावर कारवाई करता येते का?

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळाबाबत केलेलं एक वक्तव्य चांगलचं वादग्रस्त ठरलं आहे. या वक्तव्यावरुन संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, आता हे विधान संजय राऊतांना चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. कारण याच मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) आमदारांनी राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी सुरु केली आहे. (Infringement […]

Read More

Maharashtra Political Crises : सरन्यायाधीशांच्या सवालाने शिंदे गटाची कोंडी

दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. काल (मंगळवारी) पार पडलेल्या सुनावणीत ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. तसंच राज्यपालांची भूमिका राजकीय आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीच होती असा दावा केला. तर आज चालू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून हे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला […]

Read More

Maharashtra Political Crises : राज्यपालांच्या भूमिकेनं गाजवला दिवस; कोर्टातील १० मुद्दे

सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सुरु आहे. यात आज पार पडलेल्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेनं संपूर्ण दिवस गाजवला. आज ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करताना अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यापालांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्तासंघर्षाच्या प्रकरणात राज्यपालांनी राजकीय हेतूने आणि ‘मविआ’चे सरकार पाडण्यासाठीच निर्णय घेतले असल्याचा दावा सिंघवी यांनी केला. तसंच राज्यपालांच्या पत्राबाबत सिंघवी म्हणाले, हे […]

Read More

Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र

Shivsena | Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंबई : विधान परिषदेत शिवसेनेचा (Shivsena) प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र दिलं आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे या पत्रात सूचित करण्यात आलं आहे. गट नेते म्हणून एकनाथ […]

Read More

Shiv Sena : शिंदेंचा व्हीप ‘ऋतुजा लटकेंना लागू होणार? कायदा काय सांगतो?

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. अधिवेशन कालावधीत सर्व दिवस आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हिप आहे. मात्र हा व्हीप आता ऋतुजा लटकेंना लागू होणार का? याबाबत सध्या खल सुरु आहे. लटके या धनुष्यबाण नाही तर मशाल चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे […]

Read More