Shivsena : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हिप; आदेश डावलल्यास आमदारकी जाणार?
Shivsena | Aditya Thackeray : मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी (२७ फेब्रुवारी) सुरुवात झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि शिवसेना (Shivsena) मिळाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. याशिवाय जवळपास ३ वर्षांनंतर मोठ्या कालावधीचे अधिवेशन होत आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागून राहिले आहे. अशात शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षाची झलक […]