Maharashtra Crisis: “भाजपच्या 50 आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, तर…”

Maharashtra political crisis supreme court hearing : महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांनी दिलेले आदेश आणि घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद होताना दिसला. राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने फेरयुक्तिवाद करताना राज्यपालांच्या बहुमत चाचणी करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं. ‘आता आम्हाला सर्व माहिती लक्षात आली आहे’, त्यामुळे फेरयुक्तिवादाचे मुद्दे मांडा, असं कपिल […]

Read More

“मोदी आणि त्यांच्या बगलबच्च्यांना देश…”, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

Shiv Sena UBT Attacks On Narendr Modi And BJP : राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरून भाजपने थेट त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. भाजपने केलेल्या मागणीवर शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपलाच खडेबोल सुनावले आहेत. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांवर बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेनं काही सवाल मोदी आणि भाजपला सामना अग्रलेखातून केले […]

Read More

Maharashtra Political Crisis : “ठाकरेंनी राजीनामा देऊन राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवला”

Maharashtra Supreme Court Hearing Today: महाराष्ट्रातील सत्तांतरांमध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाकडून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. त्यानंतर आज राज्यपालांच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी काही मुद्दे मांडले. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याकडेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं लक्ष वेधलं. (supreme court hearing on Maharashtra today, Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) […]

Read More

Maharashtra Political Crisis: “47 आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचं सांगितलं”

supreme court decision on shiv sena today: शिवसेनेतील फुटीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. राज्यपालांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादादरम्यान सरन्यायाधीशांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे एकूण प्रकरणावर राज्यपालांच्या […]

Read More

Maharashtra Crisis : शिंदेंचं सरकार धोक्यात? सरन्यायाधीशांच्या प्रश्नांमुळे बाजी पलटणार?

supreme court hearing on maharashtra today live : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला राज्यपालांच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यावर सरन्यायाधीशांनी या संपूर्ण प्रक्रियेत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांनी बहुमत चाचणी करायला सांगणे, हे एकप्रकारे सरकार पाडण्याचे संकेत […]

Read More

Maharashtra Crisis: “त्यांनी 16 आमदारांनाच नोटिसा बजावल्या, कारण…”

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंच्या झोळीत टाकलं असलं, तरी कायदेशीर लढाई सुरूच आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनात्मक पेचात अडकला असून, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना महेश जेठमलानी यांनी काही मुद्दे […]

Read More

Maharashtra Crisis : “तुम्ही मुंबईत आलात तर ठार मारले जाईल”, कोर्टात काय झालं?

supreme court hearing on maharashtra today live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याची सातत्यानं चर्चा होत असून, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. हिमा कोहली, […]

Read More

Bhushan Desai: ‘या’ प्रकरणामुळे सुभाष देसाईंचे पुत्र शिंदे गटात?

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. मात्र, असं असताना आता एक चर्चा अशीही सुरू झाली आहे की, भूषण देसाई यांनी एका प्रकरणामुळे दबावापोटी शिंदे गटात प्रवेश केल आहे. […]

Read More

‘ठाकरेंनी गद्दारी तर..’, सुभाष देसाईंच्या मुलाच्या पक्षप्रवेशानंतर CM शिंदेचा वार

CM Eknath Shinde: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) याचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) पक्षात जाहीर प्रवेश केला. खरं तर हा वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी […]

Read More

“देशात तेवढेच करायचे बाकी”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पुन्हा डिवचलं

Uddhav Thackeray, Narendra Modi, Gautam Adani, ED raids : ईडी, सीबीआयच्या विरोधकांवरील धाडी, चौकशा आणि अटक सत्रावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने अदानींवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेनंही याच मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना डिवचलं आहे. (Shiv Sena UBT attacks Modi Government over ed, Cbi raids) […]

Read More