Thackeray Vs Shinde: उद्धव ठाकरेंचा इशारा, एकनाथ शिंदेंना हसू अनावर, म्हणाले…

Eknath shinde On CM Uddhav Thackeray Khed Speech : उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या देशद्रोही विधानावरून शिंदेंना लक्ष्य केलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “खरं म्हणजे आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर […]

Read More

Shiv Sena UBT: “मोदींची मुक्ताफळे देशाची बदनामी नव्हती तर काय?”

Shiv Sena UBT, BJP, Narendra Modi : शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. विरोधी पक्षानी नेत्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत आणि राहुल गांधी यांच्या केब्रिंजमधील विधानाचा हवाला देत ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. सामना अग्रलेखात शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हटलं आहे की, “देशातले वातावरण कधी नव्हे इतक्या गोंधळाचे […]

Read More

Sanjay Jadhav : आदित्य ठाकरेंमुळे शिंदेंचं बंड?, जाधवांनी ठाकरेंना दिला घरचा आहेर

हिंगोली : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) काळात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ज्या पद्धतीने पक्षाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं नाही. तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं होतं तर तुम्ही पोराला मंत्री करायला नको होतं. पोराला मंत्री करायचं होतं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं ही वस्तुस्थिती होती. दोघांनी खुर्चा अटवल्यामुळे एकनाथ शिंदे […]

Read More

पवार, ठाकरेंसह 9 विरोधी नेत्यांचं मोदींना पत्र; राणेंचा उल्लेख, गंभीर आरोप

9 Opposition Leaders Letter To PM Narendra Modi : विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या (central investigation agencies) वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षांनी गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये (BJP) सामील झालेल्या विविध नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत मोदींना (PM Modi) सवाल […]

Read More

ठाकरेंच्या ‘शिवगर्जने’ला भाजप-शिवसेनेचं यात्रेतूनच उत्तर, रणनीती ठरली!

Shiv Sena and BJP Ashirwad Yatra : शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन केलं जात आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली, तर महाराष्ट्रात शिव संवाद यात्रा. त्याचबरोबर ठाकरे गटातील नेत्यांची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ठाकरेंनी आणखी एका यात्रा सुरू केलीये, ती म्हणजे शिवगर्जना यात्रा. ठाकरे गटाकडून काढला जात असलेल्या […]

Read More

‘मी मरण पत्करेन, पण..’, हक्कभंग आल्यानंतर संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

Sanjay Raut Kolhapur Speech: कोल्हापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात एकीकडे हक्कभंग (privilege motion)आलेला असताना दुसरीकडे संजय राऊतांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) एका जाहीर सभेत जोरदार भाषण केलं आहे. ’40 गद्दार शिवसेनेला सोडून गेले.. त्याने फार काही फरक पडत नाही. मला पण धमक्या आल्या.. पक्ष सोडण्यासाठी पण एकवेळ मी […]

Read More

Maharashtra Political Crisis : शिंदेंनी सांगितलं ‘त्या’ 15 दिवसांत काय काय झालं?

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली. सरन्यायाधीशांनी कौल यांना युक्तिवाद संपवायला सांगितलं. आपल्याला हा युक्तिवाद होळीच्या सुट्टीनंतरही सुरू ठेवायचा नाही असं सरन्यायाधीशांनी कौल यांना सांगितलं. आम्हांला मविआसोबत जायचं नव्हतं कारण आमची विचारधारा वेगळी आहे. दोन बैठकांना आम्ही अनुपस्थित होतो याचाच ठाकरे गट मुद्दा करतायत. शिवसेना सरकार बनवू शकणार नाही असं आम्ही कधीच म्हणालो नव्हतो. पक्षांतर्गत गोष्टींशी […]

Read More

Live : इतकं नाकाला झोंबत असेल, तर…; अजित पवारांचे शिंदेंना खडेबोल

Maharashtra Budget Session Live : 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेतील संघर्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत गटनेता नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर ठाकरेंनीही आपली चाल चालली आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिवेशनात तापण्याची चिन्ह दिसत आहेत. […]

Read More

Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या निर्णयावरूनच सुप्रीम कोर्टात घमासान

बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य: कौल, शिंदे गटाचे वकील अनेक केसच्या निर्णयामध्ये पुढे जाण्याचा मार्ग एकच ठरवला गेला आहे तो म्हणजे बहुमत चाचणी. ठाकरे गटाच्या सर्व युक्तिवादाची उत्तरं बोम्मईच्या केसमध्ये आहेत. सरकार बहुमतात आहे की नाही हे बहुमत चाचणीतच राज्यपाल ठरवू शकतात. बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालाचं कर्तव्य आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील […]

Read More

Maharashtra budget: “सत्यजित, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय”

“सत्यजित, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय” विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज आमदार सत्यजित तांबेंनी सभागृहात हजेरी लावली. विधानभवनात प्रवेश करतानाच्या भावना सत्यजित तांबेंनी व्यक्त केल्या. त्यावरच त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. “जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज […]

Read More