Urfi Javed : उर्फीवर आली ‘कुणी घर देता का घर’ म्हणण्याची वेळ, कारण…

मॉडल आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी उर्फी जावेद राजकीय वादात सापडली आहे. आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फीला आता मुंबईत घर मिळेना झालंय. उर्फी जावेदने ट्विट केलंय. मुंबईत घर शोधणं किती कठीण झालं आहे हे तिने शेअर केलं. उर्फी ट्विट करत म्हणाली, ‘मुस्लिम घरमालक कपड्यांमुळे घर भाड्यानं द्यायला तयार नाहीत.’ ‘हिंदू घरमालक मी मुस्लिम […]

Read More

Urfi: रस्त्यावर नागडी नाचणारी अभिनेत्री मी पाहिलेली नाही: चित्रा वाघ

इसरार चिश्ती, औरंगाबाद BJP leader Chitra Wagh has once again targeted actress Urfi Javed: औरंगाबाद: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यातील तू-तू-मै-मै काही केल्या कमी होत नाहीए. या दोघींपैकी एकही मागे हटण्यास तयार नाही. याचा पुन्हा प्रत्यय आज (15 जानेवारी) औरंगाबादमध्ये आला. औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ […]

Read More

Urfi Javed : तोकडे कपडे घालण्याबद्दल उर्फीने मुंबई पोलिसांना काय सांगितलं?

अभिनेत्री (Actress) उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp Leader Chitra Wagh) यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पोहोचला. चित्रा वाघांनी उर्फी जावेदच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. आज पोलिसांनी या प्रकरणी तिची चौकशी केली. यावेळी तिने तोकडे कपडे परिधान करण्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. (TV actress […]

Read More

Chitra Wagh : महिला आयोगाचं अध्यक्षपद हवं म्हणून ‘उर्फी’चा विषय?

बीड : व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून एखादी बाई अंगावर कपडेचं घालत नाही, हे कसं चालेल? एखादी बाई फक्त तुकडे घालून रस्त्यावर फिरते हे तुम्हाला मान्य आहे का? माझा विरोध उर्फी नावाच्या व्यक्तीला नाही तर तिच्या विकृतीला आहे, असं म्हणतं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘उर्फी जावेद‘ प्रकरणात स्पष्ट मत व्यक्त केलं. त्या बीडमध्ये बोलतं होत्या. […]

Read More

अमृता फडणवीसांची उर्फी जावेदला ‘साथ’? चित्रा वाघांबद्दल काय म्हणाल्या?

Amruta fadnavis latest News : भाजप महिला मोर्चाच्या (BJP Mahila Morcha) प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) यांच्यातील वाद दिवसेंदिवस रंगत चाललाय. उर्फीवर कारवाई करण्याच्या मागणीवर चित्रा वाघ (bjp leader Chitra wagh) ठाम असून, दुसरीकडे उर्फी जावेदकडून चित्रा वाघांची खिल्ली उडवली जात असल्याचं दिसत आहे. या वादावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Read More

Urfi: ‘मेरी डिपी इतनी ढासू.. चित्रा मेरी सासू’, चित्रा वाघांना डिवचलं

Urfi Javed DP and Tweet: मुंबई: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवर आक्षेप घेतला आणि दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही दिवसांपासून दोघींमध्येही तू-तू मैं-मैं सुरू आहे. आता मात्र उर्फीनं हद्दच केली आहे. कारण एक ट्विट (Tweet) करत उर्फीने थेट चित्रा वाघ यांच्यासोबत नातं जोडत त्यांना डिवचलं आहे. […]

Read More

‘अर्धनग्न वस्त्र घालून इकडे-तिकडे फिरणं ही…’, Karuna Munde संतापल्या

Karuna Munde targeted Urfi Javed: मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या कपड्यांवरुन सध्या चांगलंच राजकारण रंगलं आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतले आहेत. त्यानंतर उर्फीनंही जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं आहे. असं असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali […]

Read More

Urfi Javed: ‘एवढंच बोलते की, माझा नंगानाच चालूच राहील…’, उर्फी बरळली

Urfi Javed Controvarisal Statement: मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या टार्गेटवर ती आल्याने तिच्याबाबत चर्चेला बरंच उधाण आलं आहे. उर्फी ही जेवढ्या बिनधास्तपणे आपली स्टाइल फॉलो करते तेवढ्याच बोल्डपणे आता तिनं विधानं करणं सुरू केलं आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्सने इंटरनेटवर खळबळ माजवणारी […]

Read More

‘नंगानाच’ चालू देणार नाही : चित्रा वाघ यांनी उर्फीला ठणकावलं, चाकणकरांनाही भिडल्या!

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा तिच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नसल्याचं म्हणतं वाघ यांनी उर्फी जावेदला ठणकावलं आहे. तसंच महिला आयोगानं घेतलेल्या भूमिकेववरुनही वाघ यांनी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त केला. चित्रा वाघ काय म्हणाल्या? […]

Read More

‘उर्फी’वरून भिडल्या! रुपाली चाकणकर चित्रा वाघांना म्हणाल्या ‘गांधारी’

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आक्रमक झालेल्या भाजप नेत्या चित्रा वाघांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना लक्ष्य केलं होतं. चित्रा वाघांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिलंय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरून आयोगाला सवाल करणाऱ्या चित्रा वाघांवर चाकणकरांनी गांधारी म्हणत पलटवार केलाय. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ गेल्या […]

Read More