Nashik MLC 2023 : काँग्रेसचा ‘हात’ सुटल्यानंतरही सत्यजीत तांबेंची ताकद वाढली…
2 teachers organization support Satyjeet Tambe : नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांची ताकद वाढली आहे. तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं. तसंच त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे. मात्र यानंतरही तांबे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे. (2 teachers organization support Satyajeet […]