विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावाची घोषणा
मुंबई: एकनाथ शिंदे आणि भाजपने आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यानंतर सर्व नेत्यांनी ठरावावर भाषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) देखील जोरदार फटकेबाजी केली आहे. त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या अभिनंदन प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. उपमुख्यमंत्री […]