रवींद्र धंगेकर: ‘This is Dhangekar..’, विधानसभेत मविआने भाजपच्या जखमेवर चोळलं मीठं

Ravindra Dhangekar Oath on Vidhan Sabha : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले होते. तर पिंपरी चिंचवडमधून अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. या विजयानंतर आता आज विधानसभेत दोन्ही आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी रवींद्र धंगेरकरांच्या शपथविधी दरम्यान महाविकास आघाडीने विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘This is Dhangekar’च्या […]

Read More

‘मी मरण पत्करेन, पण..’, हक्कभंग आल्यानंतर संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

Sanjay Raut Kolhapur Speech: कोल्हापूर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात एकीकडे हक्कभंग (privilege motion)आलेला असताना दुसरीकडे संजय राऊतांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) एका जाहीर सभेत जोरदार भाषण केलं आहे. ’40 गद्दार शिवसेनेला सोडून गेले.. त्याने फार काही फरक पडत नाही. मला पण धमक्या आल्या.. पक्ष सोडण्यासाठी पण एकवेळ मी […]

Read More

‘BJPचे 80-85 जण म्हणालेले बंड करायचं का?’, अजित पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब

Ajit Pawar Vidhansabha: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद न […]

Read More

Pune : “तुमचं तिकीट फिक्स झालयं, 76 हजार पाठवा”; कुणाल टिळक यांना फोन

Kasba by-election and BJP: पुणे : पुण्यातील (Pune) कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (chinchwad) या दोन विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात पोटनिवडणूक (By Poll) होत आहे. याच निवडणुकीमुळे सध्या प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (bjp took a […]

Read More

Vidhansaba Bypoll: कसबा पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला मोठा निर्णय

Kasba by-election and BJP: पुणे: पुण्यातील (Pune) कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड या विधानसभेच्या (Vidhansabha) दोन मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक (By Poll) होणार आहे. याच निवडणुकीमुळे सध्या प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (bjp took a big […]

Read More

‘गोगावले तुम्हाला मी कितीदा सांगितलं माझ्यामध्ये…’ अजितदादांचा चिमटा

Ajit Pawar: नागपूर: विधानसभा अधिवेशनाच्या (Vidhasabha Session) शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुफान फटकेबाजी केली. याचवेळी शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) हे जेव्हा भाषणात आडकाठी करत होते तेव्हा अजित पवार संतापले. पण यावेळी त्यांनी आपला संताप अशा काही शब्दात व्यक्त केला की, अवघं सभागृहच पोट धरुन हसू […]

Read More

विधानसभा: ‘बेळगावसह 865 गावं महाराष्ट्राचीच’, सीमावादाचा ठराव मंजूर

Karnataka border issues Resolution unanimously approved in Vidhansabha: नागपूर: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border Dispute) मुद्दा प्रचंड तापला आहे. त्यातच कर्नाटक सरकारने (Karnataka Govt) 22 डिसेंबर रोजी एक ठराव मंजूर करुन महाराष्ट्र सरकारला(Maharashtra Govt) डिवचण्याचा प्रयत्न केला. आता याला महाराष्ट्र सरकारने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. याच मुद्द्यावर नागपूर (Nagpur) येथे सुरु असलेल्या हिवाळी […]

Read More

विधानसभेत अध्यक्षांसाठी अपशब्द वापरणं भोवलं : जयंत पाटील यांचं निलंबन

नागपूर : राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी […]

Read More

TET घोटाळा: सरकार कोणाला पाठिशी घालतंय?, अजित पवार प्रचंड संतापले

TET Scam मुंबई: शिक्षक भरतीसाठी जी टीईटी परीक्षा I(TET Exam) घेण्यात आली होती त्यात प्रचंड मोठा घोटाळा (Scam) झाला असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. याचबाबत आज (21 डिसेंबर) विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करुन अब्दुल […]

Read More

हिवाळी अधिवेशन: अजितदादा भडकले, CM शिंदेंचा हल्ला; पाहा अधिवेशनात काय घडलं

Winter Session Maharashtra: नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस […]

Read More