Viral News : ‘नवरा हवाय’, रस्त्यावर बोर्ड झळकावताच तरूणीसोबत…
29 वर्षीय कॅरोलिना गीट्स एक ब्युटी इन्फ्लुएन्सर आहे. कॅरोलीना स्वत:साठी एक नवरा शोधायला सुरूवात केली आहे. यासाठी तिने टिंडर सारख्या अॅपच्या माध्यमातून लाईफ पार्टनर शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र तिला तिच्या आवडीचा नवरा मिळालाच नाही.