Mulund : मराठी महिलेला ऑफिससाठी नाकारली जागा, पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांची ‘अॅक्शन’
Mulund Marathi Women Video : सोसायटीत मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.