Video : बेल्ट काढला अन् सपासपा मारत सुटला, सुसाट ट्रेनमध्ये…
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एक तरूण ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून समोरून धावणाऱ्या प्रवाशावर बेल्टने (पट्टयाने) हल्ला करत आहे. धावत्या ट्रेनच्या दरवाजावर उभ्या असलेल्या किंवा बसलेल्या प्रवाशांवर माथेफिरू तरूणाने बेल्टच्या सहाय्याने हल्ला केला आहे.