घरातून बाहेर काढलं, लोकांचे टोमणे ऐकले; आता फेमस होतोय ‘स्कर्टवाला’ मुलगा
मुंबईच्या लोकलमध्ये कॅटवॉक करतानाचा तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवम भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. त्याचं ‘द गाय इन स्कर्ट’ हे इन्टाग्राम अकाऊंट आहे. शिवम हा एक फॅशन ब़्लॉगर आहे. तसेच अनेक मेकअपचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याधी त्याने लुंगीमध्ये लोकलमध्ये डान्स देखील केला होता. हा व्हिडिओ देखील त्याचा […]