Gram Panchayat Election : 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 74 टक्के मतदान; कोण उधळणार गुलाल? धाकधूक वाढली…
मुंबई : राज्यात रविवारी (18 डिसेंबर) 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान पार पडलं, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडलं. दरम्यान, या मतदानाचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि […]