अब तक 14… एक-दोन नव्हे तर तब्बल 14 महिलांशी लग्न, लग्नाचा ‘WORLD RECORD’ पण..

भुवनेश्वर (ओडिशा): सध्याच्या काळात एक संसार निभावणं हे अनेकांना अवघड जात आहे. तर दुसरीकडे भारतात एक अशी व्यक्ती आहे ज्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 14 लग्नं केली असल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील एका व्यक्तीने चक्क ‘लग्नाचा विक्रम’ केला आहे. त्याने एकूण 14 लग्नं केली आहेत आणि ती देखील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. पण आता याच […]

Read More

प्रायव्हेट जेटमध्ये रोमान्स करण्याचा विचार करत होती पत्नी, वाचा पतीने काय केलं

ह्यूस्टन (अमेरिका): एका महिलेच्या मनात अनेकदा एक भन्नाट विचार यायचा. पण ती जो विचार करत होती ते फक्त चित्रपटातच घडतं असं तिला वाटायचं. खरं म्हणजे फ्लाईटमध्ये उंच आकाश आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करण्याचा ती नेहमी विचार करत असे. पण महिलेला कल्पना नव्हती की, तिचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. अमेरिकेतील Houston येथे राहणाऱ्या कॅथरीन नगुयेनने सांगितले […]

Read More

पुणे: लटकला ना भाऊ… पत्नीचं आधारकार्ड दाखवत गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये चेक-इन, अन्…

पुणे: पुण्यात एका विवाहित व्यक्तीला आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहणं चांगलंच महागात पडलं आहे. वास्तविक, हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत चेक-इन करण्यासाठी विवाहित तरुणाने चक्क पत्नीचे आधारकार्ड वापरलं. पण आता या सगळ्या प्रकरणात तो वाईटरित्या अडकला आहे. कारण पत्नीने केलेल्या तक्रारीवरून आता पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी आणि त्याच्या […]

Read More

नवरा मेल्याचे सांगून महिला तब्बल 10 वर्षापासून ‘असं’ फसवत होती सरकारला, नेमकं प्रकरण काय?

भोपाळ: मध्य प्रदेशात एक असं फसवणुकीचे प्रकरण समोर आलं आहे की, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अवघ्या काही हजाराच्या पेन्शनसाठी एका महिलेने चक्क आपल्या जिवंत पतीचा मृत्यू झाल्याचं सांगतिलं होतं. पती मृत असल्याचे भासवून महिला सरकारकडून तब्बल 10 वर्षापासून पेन्शन घेत असल्याचं आता समोर आलं आहे. यावेळी महिलेने बीपीएम कार्डही बनवून घेतले […]

Read More

एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बायकांसोबत राहतो तरुण, प्रत्येकी सोबत रोमान्स करण्यासाठी वेळही ठरलेली!

Man Living With 8 Wives: एकाच घरात 8 बायकांसह राहणाऱ्या पुरुषाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ओंग डॅम सोरोट (Ong Dam Sorot)असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा थायलंडचा (Thailand) आहे. सोरोट हा प्रत्येक पत्नीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडला होता. Tattoo आर्टिस्ट असणाऱ्या सोरोट याला तब्बल 1-2 नव्हे तर 8 बायका (Artist Eight Wives) […]

Read More

कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथे पत्नीवर सत्तूराने अमानुषपणे वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पत्नीच्या हत्येनंतर जमलेल्या लोकांना हातातील धारदार सत्तूर नाचवत आरोपी दहशत निर्माण करत असल्याचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे. निर्दयी पतीचा 25 जानेवारीचा खळबळजनक आणि थरकाप उडवणारा व्हीडिओ आता सोशल […]

Read More

माहेरी गेलेल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: मुंबईतील मालाडच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्मणनगर परिसरात एका पतीने आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पतीनेही फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. […]

Read More

पत्नींची अदलाबदली करुन उच्चभ्रू चालवत होते सेक्स रॅकेट, WhatsApp वर बनवलेला ग्रुप!

कोट्टायम (केरळ): केरळमध्ये पत्नींच्या अदलाबदलीचं एक मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आलं आहे. यासाठी WhatsApp आणि Messenger वर ग्रुपही तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये सुमारे एक हजार लोकांना अॅड करण्यात आलं होतं. Husband Wife Exchange Racket मध्ये सामील असलेल्या एकूण 7 जणांना पोलिसांनी केरळच्या कोट्टायम (Kottayam) येथून अटक केली आहे. तसेच 25 हून अधिक लोकांवर पोलिसांचं […]

Read More

काळीज पिळवटून टाकणारी घटना, पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने पतीची आत्महत्या

वसंत मोरे, बारामती पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. […]

Read More

Pune पुण्यात मोबाइलमुळे 19 वर्षीय नवविवाहित तरुणीने गमावला जीव?

पुणे: पुण्यातील (Pune) धायरी भागात राहणार्‍या एका नवविवाहित तरुणीचा मृतदेह (Dead Body) राहत्या घरात संशयास्पदरित्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेल्या या तरुणीचा नवरा (Husband) हा तिच्या मृत्यूच्या दिवसापासून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निशा अजय निकाळजे (वय 19 वर्ष) […]

Read More