Anil Deshmukh तुरुंगातून बाहेर येणार पण अधिवेशनाला मुकणार! न्यायालयाने टाकली मोठी अट

(Anil Deshmukh latest News) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर उद्या (बुधवारी) ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते कारागृहातून बाहेर येतील. हिवाळी अधिवेशनाला […]

Read More

हिवाळी अधिवेशनात ‘मविआ’ची ताकद वाढणार : संजय राऊतांना घेऊन उद्धव ठाकरे नागपूरमध्ये

नागपूर : शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी (26 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाचं कामकाज पुन्हा सुरु होणार आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे अधिवेशन 2 आठवड्यांचं असल्यानं शुक्रवारपर्यंत अधिवेशनाच कामकाज चालणार आहे. याच 5 दिवसांतील महाविकास आघाडीची पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी आणि ताकद वाढविण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नागपूरमध्ये दाखल होणार […]

Read More

अजित पवारांनी मुद्दा मांडताच पोलीस ॲक्शनमध्ये; 12 तासांत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या

(Ajit Pawar on Koyata gang News) पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी हिवाळी अधिवेशनात कोयता गँगचा मुद्दा उपस्थित करताच पोलिस अॅक्शनमध्ये आले आहेत. बारामती पोलिसांनी अवघ्या १२ तासांत (मंगळवारी रात्री उशीरा) या टोळीतील पाच जणांना अटक केली. दोन दिवसांपूर्वीच कोयता गँगने दारूच्या नशेत बारामतीतील विविध भागात दहशत निर्माण केली होती. बारामतीतील घटनेनंतर […]

Read More

CM शिंदेंसाठी फडणवीस आले धावून, विरोधकांच्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर

Devendra Fadnavis has given a clear reply to all the allegations over nagpur plot issue: नागपूर: नागपूर (Nagpur) अधिवेशनादरम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर नागपूरमधील भूखंड वाटपाबाबत (Nagpur Plot Issue) अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. हायकोर्टाने भूखंड प्रकरणाची दखल घेतल्याने या प्रकरणी विरोधकांनी सभागृहात थेट मुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी विरोधक हे खूपच […]

Read More

shraddha walker : भाजप आमदारांच्या आरोपांची देवेंद्र फडणवीसांनीच काढली हवा…

नागपूर : संपूर्ण देशात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचे आज (मंगळवारी) विधानसभेत पडसाद उमटले. श्रद्धा वालकर हिने तुळींज पोलीस स्थानकात केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली गेली नाही, तसंच तिने अर्जही मागे घेतला, या प्रकरणी राजकीय दबाव होता का? असा सवाल करत भाजप आमदार अतुल भातखळकर आणि आशिष शेलार आक्रमक झाले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

Read More

Nagpur: ‘हे’ आहे शिंदे-फडणवीसांचं टार्गेट, नागपूर अधिवेशनातून काय लागणार हाती?

Maharashtra winter session Bills: नागपूर: महाराष्ट्र विधानमंडळाचे 2022 चे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature 2022 Winter Session) आजपासून (19 डिसेंबर) नागपूरमध्ये (Nagpur)सुरु झालं आहे. हे अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन गाजणार याची चुणूक ही आपल्याला पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली आहे. मात्र, याशिवाय तब्बल 23 विधेयके पारित करुन घेण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर असणार आहे. ही विधेयकं समंत करुन घेण्यासाठी […]

Read More

Saroj Ahire: विधानसभेतील हिरकणी, चिमुकल्यासह आमदार थेट विधिमंडळात!

NCP MLA Saroj Ahire: नागपूर: कोणतीही महिला जेव्हा आई होते तेव्हा ती अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जाते. तिच्यासाठी तिचं बाळ हे सर्वस्व असतं. मात्र, त्याचवेळी ती आपली कर्तव्य देखील चोखपणे पार पाडत असते. पण जेव्हा एखादी महिला सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची कर्तव्यं बजावते तेव्हा चर्चा तर होणारच ना.. सध्या अशाच एका हिरकणीची चर्चा नागपूरच्या विधिमंडळात (Nagpur […]

Read More

हिवाळी अधिवेशन: अजितदादा भडकले, CM शिंदेंचा हल्ला; पाहा अधिवेशनात काय घडलं

Winter Session Maharashtra: नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस […]

Read More

CM Shinde: अजितदादांचा ‘तो’ Video माझ्याकडे आहे: मुख्यमंत्री शिंदे

Eknath Shinde: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने चहापानाच्या कार्यक्रमासोबत पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं होतं. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेआधी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला होता. यालाच उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेनी अजित पवारांवर निशाणाही साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या […]

Read More

Ajit Pawar: विरोधी पक्षनेत्यांकडून सरकारचे वाभाडे, नागपुरात पवार-फडणवीसांमध्ये जुंपणार

Ajit Pawar Nagpur: नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ज्यामध्ये त्यांचा विशेष रोख हा भाजपवरच होता. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. (ajit pawar and devendra fadnavis will clash in nagpur, ajit pawar criticizes the government before the winter […]

Read More