WTCची शर्यंत संपली! पाहा पॉईंट टेबल, फायनल कोणामध्ये रंगणार?

WTC 2023 Final Points Table : दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत (New Zealand vs Sri lanka) न्युझीलंडने श्रीलंकेचा 2-0ने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची (World Test Championship) शर्यंत संपली आहे. आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) रंगणाऱ्या अंतिम सामन्याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. खरं तर ही शर्यंत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या […]

Read More

WTC: न्युझीलंडच्या ‘या’खेळाडूमुळे भारत ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या फायनलमध्ये

भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. श्रीलंका आणि न्युझीलंड यांच्यातील कसोटीत यजमान संघामुळे हे घडलं. कसोटीत श्रीलंका विजयी शक्यता होती. त्यामुळेच भारताचं टेन्शन वाढणार होतं. मात्र, न्युझीलंडच्या डिरेल मिचेलने दोन्ही डावात अशी फलंदाजी केली की, श्रीलंकेचं स्वप्न भंगलं. डिरेल मिचेलने पहिल्या डावात 6 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावांची शतकी […]

Read More

Ind Vs Aus : १ मॅच ४ लक्ष्य… टीम इंडियासाठी इंदौरची मॅच का आहे महत्त्वाची?

India vs Australia : इंदौर : भारत-ऑस्ट्रेलियामधील (India vs Australia) बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar trophy) ट्रॉफीतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदौरमध्ये खेळवला जाणार आहे. यापूर्वी या मालिकेतील दोन्हीही सामने मोठ्या फरकाने जिंकत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन मालिका जिंकण्यासाठी आणि सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी टीम इंडियाचा प्रयत्न असणार […]

Read More