WPL: सलग पाच पराभवानंतर विजय, RCB सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो का?

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL), प्रथमच आयोजित केली गेली आहे. आता स्पर्धा त्याच्या प्लेऑफ (Playoff ) सामन्यांकडे वाटचाल करत आहे. गुजरात जायंट्सचा (GG) पराभव करून, मुंबई इंडियन्स (MI) ने या मोसमातील सलग पाचवा विजय नोंदवला आहे आणि यासह त्यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता उर्वरित संघांचे काय होणार आणि रॉयल चॅलेंजर्स […]

Read More

Kanika Ahuja, WPL 2023 : आरसीबीच्या पहिल्या विजया सिंहाचा वाटा, तुफानी खेळी करणारी ‘कनिका’ कोण?

महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यूपी वॉरियर्सचा 5 विकेटने पराभव करत पहिला विजय मिळवला. सामनावीर (Player Of The Match) कनिका अहुजाने आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कनिका अहुजाने 30 चेंडूत 46 धावांची खेळी केली. कनिका अहुजाचा जन्म पटियाला येथे झाला. ती पंजाबच्या महिला संघाकडून क्रिकेट खेळते. कनिकाने कमलप्रीत संधूकडून पटियाला येथील झील गावात असलेल्या […]

Read More

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) T20 टूर्नामेंटच्या पहिल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची धडाकेबाज कामगिरी कायम आहे. पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर मुंबईच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) ९ गडी राखून पराभव केला. यामुळे मुंबई इंडिनन्सचा संघ सध्या फॉर्मात असल्याचं पाहायला मिळतं आहे. (The all-round performance of Caribbean player Haley Mathews is in […]

Read More

ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्सने सांगितला T20तील बेस्ट खेळाडू

AB de Villiers has revealed the best T20 player : आरसीबीचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलीयर्स मिस्टर ३६० म्हणून क्रिकेट वर्तुळात ओळखला जातो. त्याच्या बॅटींगच संपुर्ण क्रिकेट विश्व दिवाने आहे. मात्र त्याने आता निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर आता त्याने टी२० तल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या नावाचा खुलासा केला आहे. आता टी२० तलं सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हटलं तर अनेकांच्या तोंडावर […]

Read More

WPL 2023 : RCB चा सलग दुसरा पराभव; कर्णधार स्मृती मंधानाने कोणाला धरलं जबाबदार?

WPL 2023 : महिला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. सोमवार, 6 मार्च रोजी झालेल्या सामन्यात मुंबई संघाने बंगळुरूचा (Bangalore) 9 गडी राखून पराभव केला. हेली मॅथ्यूजने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यात 3 बळी घेण्यासोबतच त्याने 77 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. बंगळुरूचा या स्पर्धेतील हा […]

Read More

WPL : RCB ची महिला आयपीएलमध्येही वाईट दशा… लोटपोट हसवणारे मीम्स व्हायरल

महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) सुरुवात खूपच खराब झाली. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा सलग दोन सामन्यात पराभव झाला. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीला पहिल्या सामन्यात दिल्ली आणि नंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईने मात दिली. पुरुष संघाचीही अशीच कामगिरी राहिल्यानं आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले. लोकांनी स्मृती मानधनाचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘जेव्हा तुम्हाला […]

Read More

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड सुरूच: RCB चा केला दारुण पराभव

Women’s primer league 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची विजयी मोहीम सुरूच आहे. सोमवारी (06 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 9 गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्सने विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले होते, जे मुंबई इंडियन्स संघाने 34 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. (WPL […]

Read More

WPL 2023: अटीतटीच्या सामन्यात UP वॉरियर्सने गुजरातचा असा केला पराभव

Women’s primer league 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) लीगच्या तिसऱ्या सामन्यात, गुजरात जायंट्स (GG) चा सामना युपी वॉरियर्स( UP Warriors) विरुद्ध झाला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रविवारी (5 मार्च) झालेल्या या सामन्यात यूपी वॉरियर्सने तीन गडी राखून रोमहर्षक विजय (Win) मिळवला. ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्रेस हॅरिसने यूपी वॉरियर्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रेस हॅरिसने 26 […]

Read More

Women primer league समोर IPLपण फेल; सलामीच्या सामन्यातच बनला रेकॉर्ड

Women primer league : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. शनिवारी (4 मार्च) खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा संघ 64 धावांत ऑलआऊट झाला. The first season of the Women’s […]

Read More

WPL 2023: हरमनप्रीतच्या तुफानी खेळीने रचला मुंबईच्या विजयाचा पाया

महिला प्रीमियर लीग 2023च्या सलामीच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने अफलातून फटकेबाजी केली. हरमनप्रीतने आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांना अवाक् केलं. हरमनप्रीत कौरने अघव्या 30 चेंडूत 65 धावांची खेळी केली. हरमनप्रीतने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, तिने सात चौकार फटकावले. हरमनप्रीतने अवघ्या 22 चेंडूतच अर्धशतक झळकावत इतिहास रचला. हरमनप्रीतने एकही षटकार मारला नाही, मात्र डोळ्यांचे पारणे फेडणारे चौकार लगावले. […]

Read More