लोकमान्य टिळक लहानपणी LIC चं पुस्तक वाचतं होते का? त्या फोटोवरुन ‘झी मराठी’ ट्रोल

मुंबई : बदल घडत नाही तो घडवावा लागतोय हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन झी मराठी वाहिनी ‘लोकमान्य’ ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा येत आहे. येत्या २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच […]

Read More

Lokmany Tilak : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? पोस्टर्स कोणी लावले? अखेर कोडं उलगडलं

मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी मुंबईसह ठाणे, कल्याण आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा सवाल विचारत काही पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावरुन बरीच चर्चा रंगली होती. मात्र आता हे पोस्टर्स कोणी आणि का लावले? याबाबतचा उलगडा झाला आहे. बदल घडत नाही तो घडवावा लागतोय हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, […]

Read More

स्वप्निल जोशीने घेतला हापूस आंब्याचा आस्वाद,तू तेव्हा तशी मालिकेत झाली हापूस पार्टी

झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होतं ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचं. आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव कि प्राण […]

Read More

झी महागौरव २०२२ मध्ये अभिनेत्री करिष्मा कपूरने आणली धमाल

मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली २१ वर्ष कटिबद्ध आहे. मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन २००० पासून सुरु झालं होतं. या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी दिमाखदारपणे संपन्न झाला. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२२ […]

Read More

रात्रीस खेळ चाले…मधून ‘शेवंता’ची माघार, चॅनलसह प्रोडक्शन हाऊसवर गेले गंभीर आरोप

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. परंतू त्याआधीच अपुर्वाने आपण मालिका सोडत असल्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपुर्वाने आपल्या फेसबूक पेजवर […]

Read More

पैठणी देऊन बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान

महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन आदेश बांदेकर यांनी ‘होम-मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे. पण यावेळी झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये बांदेकर भाओजींनी चक्क एका बॉलिवूड मधल्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा पैठणी देऊन सन्मान केला. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कतरीना कैफ आहे. हो हे खरं आहे. कतरीनाने तिच्या अभिनय […]

Read More

झी मराठी अवॉर्ड्स 2021 मध्ये कतरिना कैफचा जलवा

झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये कतरिना कैफ मुख्य आकर्षण ठरली गोविंदाच्या डान्सची हटके झलक या शोमध्ये पाहण्यास मिळाली आपल्या खास डान्सशैलीने गोविंदाने सगळ्यांचीच मनं जिंकली सगळ्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकरचा हा खास लुक श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांच्या नृत्यानेही कार्यक्रमाची रंगत वाढली माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील मायरानेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अभिनेत्री आदिती […]

Read More

Zee Marathi Awards: झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कतरीना कैफ आणि गोविंदा असणार मुख्य आकर्षण

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली. यंदाचं वर्ष […]

Read More

या मालिका आणि कलाकारांना मिळाले ‘झी मराठी अवॉर्ड्स’चे नॉमिनेशन

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यावर्षी देखील हा सोहळा उत्साहात आणि आनंदात संपन्न होणार आहे कारण यावर्षी नव्या नात्यांच्या बंधू गाठी म्हणत झी मराठीच्या परिवारात अनेक नवीन मालिका आणि कलाकारांचा समावेश झाला आहे. या नवीन मालिका आणि कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली […]

Read More

सैराटची लोकप्रिय जोडी बाळ्या आणि सल्या झळकणार छोट्या पडद्यावर

मराठी चित्रपटाचा इतिहास सुवर्ण अक्षरात कोरणारा चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात पारश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळ्या आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाही आहेत. हीच जोडी आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. हो हे खरं आहे. बाळ्या आणि सल्याची जोडी झी मराठीवरील मन […]

Read More