1 Minute News : सिद्धू मोसावालाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल

1 Minute News : सिद्धू मोसावाला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल, त्यांच्यावर उद्या होणार शस्त्रक्रिया
1 Minute News : सिद्धू मोसावालाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल
1 Minute News1 Minute News
  • एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या.

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर झालय.

  • राज्यसभा निवडणुकीवरुन रस्सीखेच सुरु असताना आज अर्ज दाखल करायची शेवटची तारीख होती.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लीलावती रूग्णालयात दाखल झालेत.

  • पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर अनेक चर्चांना उधाण आलंय

  • हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली होती

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in