<p>देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून आलेल्या निकालाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे, सोबतच अमृता फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.</p>