किर्तीकरांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंची 'शिवगर्जना': काय म्हणाले?

Aditya Thackeray : शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईत सध्या शिवगर्जना अभियान यात्रा सुरु आहे. सत्तासंघर्षानंतर आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाल्याच दिसून येत आहे.
आदित्य ठाकरेंची 'शिवगर्जना'
आदित्य ठाकरेंची 'शिवगर्जना'Mumbai Tak

मुंबई : शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची मुंबईत शिवगर्जना अभियान यात्रा सुरु आहे. सत्तासंघर्षानंतर शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना अभियान सभा पार पडली होती. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंची गोरेगांवमध्ये जाहीर सभा पार पडली. (Aditya Thackeray public rally in Goregaon Mumbai)

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in