Gajanan Marne नंतर त्याचा मुलगाही अडकला गुन्हेगारीत

गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश मारणेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Prathamesh Gajanan Marne
Prathamesh Gajanan MarnePrathamesh Gajanan Marne

गजानन मारणेचा मुलगा प्रथमेश मारणेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये कलम 376, 504, 506 कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांनंतर मुलगाही गुन्हेगारी विश्वात उतरल्याने अनेकजणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in